Tuesday, June 4, 2024

10 वि गुण पत्रिकेचे वाटप कधी होणार



दहावी च्या गुणपत्रिकांचे वाटप दिनांक 11/ 6 /2024 रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे याबाबत मंडळाने वरील प्रमाणे पत्र जाहीर केले आहे

Saturday, May 25, 2024

10 th SSC result

दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दिनांक 27 मे सोमवारला लागेल

Friday, March 22, 2024

5 वि 8 वि मूल्यांकन PAT

इयत्ता पाचवी व आठवी ची मूल्यांकन चाचणी व वार्षिक परीक्षा संदर्भात प्रेस नोट
 संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय द्वारे इयत्ता पाचवी करता सत्र 2023-24 पासुन वार्षिक परीक्षा घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने  एप्रिल महिन्यामध्ये पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षा व मूल्यांकन चाचणी घेण्यात यावि अशी सूचित केले आहे.

Wednesday, February 28, 2024

शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करणे बाबत


सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन शक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत

Sunday, February 25, 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- अभिप्राय नोंदवण्याची पद्धत

 राज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाल सुरुवात करण्यात आलेली आहे.

या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना आपले अभिप्राय नोंदवण्यासाठी www.mahacmletter.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.
या संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवण्यासाठी flow चार्ट पुढे दिलेला आहे. त्यानुसार विद्यार्थी आपला अभिप्राय  स्व हस्ताक्षरा मध्ये  लिहितील.
त्या अभिप्रायचा फोटो काढून संकेतस्थळावर अपलोड करतील.
अभिप्रायाचा फोटो अपलोड करण्या अगोदर शिक्षण विभागाच्या या संकेतस्थळावर स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
हा उपक्रम दि. 26.02.2024 रोजी सकाळी 09.00 ते . 27.02.2024
सकाळी 08.59 पर्यंत आहे ही नोंद घ्यावी.