महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती द्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५-२६ परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना
पात्र विद्यार्थ्यांकडून मोफत प्रशिक्षणाकरिता खालील प्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहे
योजनेचा संपूर्ण तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ www.mahajyoti.org.in
No comments:
Post a Comment