15 April 2022

🚶‍♀३४ फायदे, पायी वेगाने चालण्याचे हे फायदे आहेत.

 🌹☘️.*                                                                      🚶‍♀शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते               (संकलित)                             

🚶‍♀दररोज एक तास चालल्यास संधेवाताचा त्रास कमी होतो.


🚶‍♀पचनक्रिया सुधारते,मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.


🚶‍♀झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते.


🚶‍♀हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण 50 टक्के पेक्षा कमी होत.


🚶‍♀फुप्पुसाचे कार्यक्षमता कमी होते.


🚶‍♀पाठीचे दुखणे,हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाब,श्र्वसाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.


🚶‍♀हाडांची मजबुती ही चालण्यामुळे वाढते.


🚶‍♀कंबर,मांड्या, व पायाचे स्नायू मजबूत होतात.


🚶‍♀मोतीबिंदू ची शक्यता कमी होते.


🚶‍♀काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होत.


🚶‍♀रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.


🚶‍♀दररोज 30 मिनिट चालल्याने सरासरी आयुष्य 3 वर्षांनी वाढते.


🚶‍♀दीर्घायुष्य वाढते.


🚶‍♀कोणत्याही वयात हे व्यायाम करू शकता.


🚶‍♀रोज 30ते 60 मिनिटे चालल्याने हार्ट अटॅक ची शक्यात्ता कमी होते.


🚶‍♀रोज 30 ते 40 मिनिट पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.


🚶‍♀रोज कमीत कमी 1 तास चालल्याने लठ्ठ पणा कमी होतो.


🚶‍♀शरीराला डी जीवनसत्व मिळते.हाडे मजबूत होतात.


🚶‍♀झोप चांगली लागते.


🚶‍♀मनाची एकाग्रता वाढते.


🚶‍♀वजन कमी होते.


🚶‍♀शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळतात.


नियमित चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे.विशेष म्हणजे सर्व वयोगटातील लोक हा व्यायाम सहजपणे करू शकतो.याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वेगात चालण्याने डिप्रे शनपासून मुक्ती मिळते. आणि आपण आजारीही पडत नाही.

संकलन 

डॉ प्रमोद ढेरे 


06 April 2022

आजचा सुविचार

s श्री गजानन महाराज समर्थ 
आजचा सुविचार
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री हि ऊसासारखी असते,
तुम्ही त्याला घासा, तोडा, पिरगळा किंवा बारीक करा, 
तरी अखेर पर्यंत त्यामधून गोडवा बाहेर येईल....

TAIT 2025 HALL TICKET उपलब्ध

TAIT 2025  परीक्षेचे HALL TICKET उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी निवेदन आणि...