Sunday, May 28, 2023

Thursday, May 18, 2023

शिक्षकांसाठी व्हिडीओ निर्मीती स्पर्धा, मूल्यांकन निकष व गुणदान,व्हिडीओ प्रकार

आजच्या आधुनिक काळामध्ये शिक्षक विविध प्रकार विविध प्रकारचे व्हिडिओ बनवून शिक्षक विद्यार्थ्यांना दुरुस्त पद्धतीने सुद्धा शिकवत आहे.  बरेचसे शिक्षक तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अध्यापन केल्याचे आढळले आहे. त्या दृष्टीने शासनाने एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये दर्जेदार व्हिडिओ निर्मिती करतात काही निकष दिलेले आहे पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नुकताच जाहीर केलेला शासन निर्णय पाहायला मिळेल आणि या स्पर्धेमध्ये कसे सहभागी व्हावे याची सविस्तर माहिती या शासन निर्णयावर दिलेली आहे. 

शिक्षकांसाठी व्हिडीओ निर्मीती स्पर्धा, मूल्यांकन निकष व गुणदान,व्हिडीओ प्रकार

Assistant professor job@ Shankarlal Khandelwal

Tuesday, May 16, 2023

सारथी कडून फेलोशिपसाठी मुदत वाढ

sarathi सारथी द्वारे Ph. D., M. Phil साठी अर्ज करण्या करिता मुदत वाढ देण्यात आली आहे. या अगोदर हि तारीख 15 मे पर्यंत होती. आता त्या मध्ये बदल करित हि तारीख 15 जुन 2023 अशी जाहिर केली आहे. 
पात्र उमेदवारांनी याची नोंद घेत सारथी ची अधिकृत वेबसाइटवर माहिती घ्यावी