II श्री गजानन महाराज समर्थ II
या द्वारे आम्ही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे उपक्रम, शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेपणा जाऊन एक समृद्ध विद्यार्थी तयार होईल तसेच त्याचा पायाभूत विकास वाचन लेखन क्षमता तसेच विविध कौशल्य कशी विकसित होतील असा प्रयत्न याद्वारे केल्या जाईल. हा उपक्रम सर्वांना आवडेल ही अपेक्षा आणि आपल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक बांधवांपर्यंत हा उपक्रम पोचवावा ही अपेक्षा.
Jay Gajanan
ReplyDeleteNice sir we will follow you