इयत्ता पाचवी - कालसंकल्पना
१२ तासांचा दिवस + १२ तासांची रात्र = १दिवस =१ वार
सात वारांचा = एक आठवडा
दोन आठवड्यांचा =एक पंधरवडा
चार आठवड्यांचा = एक महिना
बारा महिन्यांचे = एक वर्ष
शंभर वर्षांचे = एक शतक
दहा शतके = हजार वर्षे म्हणजे एक सहस्त्रक
याला एकरेखिक विभागणी असे म्हणतात
No comments:
Post a Comment