- शेती
- पर्यावरणाचे निरीक्षण
- हवामान अंदाज
- नकाशा तयार करणे
- पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्ती चा शोध घेणे
- संदेश वहन करणे
27 February 2022
कृत्रिम उपग्रहाचे उपयोग
23 February 2022
*विषय:- करूया तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची*
❇️ *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर ❇️* *प्रस्तुत*
*एक तास ....शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खास*
🗓️ *दिनांक :- 24/2/2022*
*🕰️ वेळ:- 11.30 AM*
*संकल्पना* - सहज व सोप्या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी.
🔖 *इयत्ता आठवी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी*
YouTube Link👇
https://youtu.be/516-80xMNac
ही लिंक जास्तीत जास्त *मुलांपर्यंत पोहोचवा आणि *सर्वांनी सहभागी व्हा*👍
तरी सर्व साधनव्यक्ती, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपापल्या शाळेतील पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त ही लिंक पोहोचवावी .....🙏
🔵 *आदेशान्वये*
*प्राचार्य*
*डायट, नागपूर.*
22 February 2022
19 February 2022
17 February 2022
15 February 2022
तिन अक्षरी संयुगे
HCl - हायड्रोक्लोरिक ॲसिड
H2SO4 -सल्फ्युरिक ॲसिड
HNO3- नायट्रिक ऍसिड
NaCl -सोडियम क्लोराइड
HBr- हायड्रोजन ब्रोमाइड
KOH - पोटॅशियम हायड्रॉक्साइड
14 February 2022
12 February 2022
महत्वाचे संग्रहणीय नक्की वाचा
ज्ञानेश्वर माउलींची -ओवी
तुकारामांची -अभंगवाणी
मोरेश्वराची -आर्या
कबीरांचे -दोहे
तुलसीदासांची -चौपाई
समर्थांचे -श्लोक
अनंत फंदी यांचे -फटके
आवडलं असेल तर आपल्या या ब्लॉग ला नक्की फॉलो करा
मजेशिर इंग्रजी rhyming word
At bat cat rat that fat mat vat,
Bot cot dot got hot pot not,
Ad bad fad pad sad,
11 February 2022
मजेशीर इंग्रजी शब्द साखळी
Ant -> ten _ nose _ear_ road _driver_ run_ no_ orange
Apple_ elephant_ top _pen _new _walk_ keep_ play _yellow...
अशीच शब्द साखळी वाढवत न्यावी
08 February 2022
जीवनसत्वे
Vitamin A मेदविद्राव्य Fat soluble,
Vitamin D मेदविद्राव्य Fat soluble,
Vitamin E मेदविद्राव्य Fat soluble,
Vitamin K मेदविद्राव्य Fat soluble,
Vitamin B जल विद्राव्य water soluble
Vitamin C जल विद्राव्य water soluble
05 February 2022
🔴भारतीय नोटावरील प्रतिमा🔴
(संकलन, गावंडे सर, आभारासह)
🔳10 ₹:-कोणार्क सूर्य मंदिर
🔳20 ₹:-वेरूळ लेण्या
🔳50 ₹:-हंपी रथ
🔳100 ₹:-राणी ची विहीर
🔳200 ₹:-सांची स्तूप
🔳500 ₹:-लाल किल्ला
🔳2000 ₹:-मंगळयान
मजेशिर इंग्रजी साखळी शब्द
Ant -> ten _ nose _ear_ road _driver_ run_ no_ orange
Apple_ elephant_ top _pen _new _walk_ keep_ play _yellow...
03 February 2022
ब्लॉग वरील उपक्रम असे वाचावे
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1073607297180526"
crossorigin="anonymous"></script>
Read more या बटनावर क्लिक करून उपक्रम वाचा, तुम्हाला पूर्ण उपक्रम दिसणार
02 February 2022
01 February 2022
प्राण्यांचे विविध प्रकार 🐂 🐅
प्राण्यांचे विविध प्रकार
जलचर 🐠🐋🐟
उभयचर 🐊 🐸
सरपटणारे 🐍🦎
पक्षी 🦚 🦜
सस्तन = पिल्लांना जन्म देणारे 🐂 🐑
कीटक 🐜 🐝
ऊर्जेचे विविध प्रकार 🔥 ☀️
ऊर्जेचे विविध प्रकार 🔥 ☀️ ⚡
सौर ऊर्जा सुं ☀️
औष्णिक ऊर्जा 🔥
अणु ऊर्जा
पवन ऊर्जा 🌬
प्रकाश ऊर्जा 💡
ध्वनि ऊर्जा 🔊
विद्युत ऊर्जा ⚡
गतिज ऊर्जा
स्थितीज ऊर्जा
TAIT 2025 HALL TICKET उपलब्ध
TAIT 2025 परीक्षेचे HALL TICKET उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी निवेदन आणि...
-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्या करिता Onli...
-
महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती द्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५-२६ परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण यो...
-
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये असणारे विविध प्रकारच्या समित्यांचे एकत्रीकरण करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल...