❇️ *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रविनगर नागपूर ❇️* *प्रस्तुत*
*एक तास ....शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खास*
🗓️ *दिनांक :- 24/2/2022*
*🕰️ वेळ:- 11.30 AM*
*संकल्पना* - सहज व सोप्या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी.
🔖 *इयत्ता आठवी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी*
YouTube Link👇
https://youtu.be/516-80xMNac
ही लिंक जास्तीत जास्त *मुलांपर्यंत पोहोचवा आणि *सर्वांनी सहभागी व्हा*👍
तरी सर्व साधनव्यक्ती, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपापल्या शाळेतील पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त ही लिंक पोहोचवावी .....🙏
🔵 *आदेशान्वये*
*प्राचार्य*
*डायट, नागपूर.*
No comments:
Post a Comment