Tuesday, April 18, 2023

Saturday, April 15, 2023

University Nagpur Assistant Professor more posts

Please go through following advertisement

Recruitment in VNIT

Please go through this advertisement for various posts in VNIT

भरती प्राध्यापकांची

  सहाय्यक प्राध्यापकांच्या च्या विविध पदांसाठी या महाविद्यालयाकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पुढे दिलेल्या जाहिरातीत आणि संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घ्यावी

भरती सहाय्यक प्राध्यापक babhulgaon

  सहाय्यक प्राध्यापक च्या विविध पदांसाठी या महाविद्यालयाकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पुढे दिलेल्या जाहिरातीत आणि संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घ्यावी अशीच माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉगला follow करा, धन्यवाद


Tuesday, April 11, 2023

सहाय्यक प्राध्यापक भरती (पिंपळगाव काळे)

 पिंपळगाव काळे येथील खालील महाविद्यालयाकरता सहाय्यक प्राध्यापक च्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत



Monday, April 10, 2023

महात्मा ज्योतिबा फुले

 शैक्षणिक क्रांती साठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन



सहाय्यक प्राध्यापक भरती

 सहाय्यक प्राध्यापक च्या विविध पदांसाठी या महाविद्यालयाकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पुढे दिलेल्या जाहिरातीत आणि संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घ्यावी



Friday, April 7, 2023

जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल

जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आरोग्याविषयी सर्वांना जागरूक करने हा या मागील उद्देश आहे. 

"मानवी समस्या मानवी समस्या या सर्वत्र एकसारख्याच असल्याने त्यावर जर मिळून उपाय शोधले तर जलद, प्रभावी आणि स्थिर उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा उद्देश्य समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. एकसारख्याच असल्याने त्यावर जर मिळून उपाय शोधले तर जलद, प्रभावी आणि स्थिर उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा उद्देश्य समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली." 




सन्दर्भ dailymarathinews.com

वनस्पती 🌴🌱

 औषधी वनस्पती

अदरक

मेथी कडूनिंब

अश्वगंधा

 शतावर

बेल

तुलसी

आवळा

Saturday, April 1, 2023

महाराष्ट्रातील महत्वाची तीर्थस्थळे

 महाराष्ट्रातील महत्वाची तीर्थस्थळे

श्री गजानन महाराज शेगाव

स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट

श्री पंढरीनाथ श्री क्षेत्र पंढरपूर

संत ज्ञानेश्वर श्री क्षेत्र आळंदी

श्री खंडेराया श्री जेजुरी

श्री रेणुका माता माहूर