07 April 2023

जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल

जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आरोग्याविषयी सर्वांना जागरूक करने हा या मागील उद्देश आहे. 

"मानवी समस्या मानवी समस्या या सर्वत्र एकसारख्याच असल्याने त्यावर जर मिळून उपाय शोधले तर जलद, प्रभावी आणि स्थिर उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा उद्देश्य समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. एकसारख्याच असल्याने त्यावर जर मिळून उपाय शोधले तर जलद, प्रभावी आणि स्थिर उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा उद्देश्य समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली." 




सन्दर्भ dailymarathinews.com

No comments:

Post a Comment

TAIT 2025 HALL TICKET उपलब्ध

TAIT 2025  परीक्षेचे HALL TICKET उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी निवेदन आणि...