25 April 2025

TAIT 2025 NOTIFICATIONS आले

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्या करिता Online पद्धतीने अर्ज करण्याचे नियोजन प्रसिद्ध करण्यात आले आहे.


संपूर्ण माहिती करता पुढील पीडीएफ डाउनलोड करा TAIT2025

ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत: Click here

परिक्षा शुल्क : Clik here

अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट

https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

Online form अर्ज भरण्याची पद्धत : Click here



परीक्षा संदर्भातील संपूर्ण सूचना पाहण्याकरता TAIT 2025 PDF डाउनलोड करा

24 April 2025

शिक्षकांच्या रजेबाबत पत्र, स्थायी/ अस्थायी शिक्षकांना कोणत्या रजा मंजूर आहे

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे स्थायी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील रजा लागू असतील

21 April 2025

आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करणे बाबत शासन निर्णय


राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची
आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे उपक्रम व धोरणाची अंमलबजावणी के ली जाते.  त्या अनुषंगाने आयडॉल शिक्षक शैक्षणिक संस्था व शाळा बँक तयार करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
संपूर्ण शासन निर्णय क्लिक करा

20 April 2025

PM Poshan (MDM): Back Dated Data Entry Available राहिलेल्या नोंदी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध

ग्रामीण भागातील व केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळांकरीता माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीकरीता Back Dated Data Entry ची सुविधा PM Poshan Portal मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे... 
सदरची सुविधा दिनांक 15/04/2025 ते दिनांक 24/04/2025 पर्यंत उपलब्ध आहे,
सदरची सुविधा अंतिम आहे. 
यानंतर प्रलंबित माहिती भरण्यासाठी सुविधा मिळणार नाही याची नोंद घ्यावी..."

मुख्यमंत्री फेलोशिप 2025. फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत

मुख्यमंत्री फेलोशिप
मुख्यमंत्री फेलोशिप 2025 फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत  संपूर्ण माहिती असलेला शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन नियोजन विभागाद्वारे हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहेे. यामध्ये निवडीचे निकष, अटी तसेच शर्ती सविस्तरपणे देण्यात आलेल्या आहेत.
संपूर्ण शासन निर्णय : क्लिक करा

19 April 2025

UGC NET JUNE 2025 REGISTRATION

National Testing Agency द्वारे UGC NET JUNE 2025 करिता ONLINE form उपलब्ध करून देण्यात आले आहे. For details Click here
https://ugcnet.nta.ac.in या website वर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

18 April 2025

शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणे बाबत शासन निर्णय

  


शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये असणारे विविध प्रकारच्या समित्यांचे एकत्रीकरण करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

दि. 16/04/2025 शासन निर्णय Download करा

16 April 2025

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर्षीपासून राज्यातील शाळांमध्ये होणार अंमलबजावणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर्षीपासून राज्यातील शाळांमध्ये होणार  अंमलबजावणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025 -26 पासून टप्प्याटप्प्याने करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
 वरील शासन निर्णय पाहण्यासाठी डाऊनलोड करा

14 April 2025

महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती द्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५-२६परीक्षा पूर्व ऑनलाईन मोफत प्रशिक्षण योजना

 महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती द्वारे  शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५-२६ परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना
 पात्र विद्यार्थ्यांकडून मोफत प्रशिक्षणाकरिता खालील प्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहे 
 योजनेचा संपूर्ण तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ www.mahajyoti.org.in
 



पात्रता निवड प्रक्रिया  
  
  
आवश्यक कागदपत्र  
  
online अर्ज करण्याची पद्धत
अटी व शर्ती

TAIT 2025 HALL TICKET उपलब्ध

TAIT 2025  परीक्षेचे HALL TICKET उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी निवेदन आणि...