मुख्यमंत्री फेलोशिप 2025 फेलोंच्या
निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत संपूर्ण माहिती असलेला शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन नियोजन विभागाद्वारे हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहेे. यामध्ये निवडीचे निकष, अटी तसेच शर्ती सविस्तरपणे देण्यात आलेल्या आहेत.
संपूर्ण शासन निर्णय : क्लिक करा
No comments:
Post a Comment