12 April 2025

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदन

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी  व्यवस्थापन च्या शाळांमध्ये पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 चे आयोजन महिना मे व जून मध्ये करण्याचे नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी परीक्षेची आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी पुढील प्रमाणे प्रसिद्धी निवेदन सादर केले आहे. Click here

No comments:

Post a Comment

TAIT 2025 HALL TICKET उपलब्ध

TAIT 2025  परीक्षेचे HALL TICKET उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी निवेदन आणि...