Wednesday, January 26, 2022

ज्ञानेंद्रियांची नावे

 डोळे , 

नाक, 
कान, 
जीभ, 
त्वचा, 

अवयवांची नावे / शरीराचे भाग
हात, मनगट, पंजा, बोट, कोपर
पाय, पोटरी, घोटा, गुडघा
डोके
खांदा
पोट
छाती
पाठ

Monday, January 24, 2022

वनांचे प्रकार 🌱 🌲

 विषुववृत्तीय वने ,

पानझडी वने, 

उष्ण गवताळ प्रदेश

 काटेरी वने,

 समशीतोष्ण गवताळ प्रदेश, 

मिश्र वने, 

रुंदपर्णी वने, 

सूचिपर्णी वने, 

टुंड्रा वने

आमच्या ब्लॉगला जरुर फॉलो करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. बाजूच्या तिन रेषा वर क्लिक करून तुम्हाला Follow बटण दिसेल

परिसर अभ्यास

 नैसर्गिक संसाधने-

पाणी,

वने ,

प्राणी ,

खनिजे, 

जमीन ,

वनस्पती, 

शेती ,

धातु, 

मासोळी, 

मृदा

आमच्या ब्लॉगला जरुर फॉलो करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. बाजूच्या तिन रेषा वर क्लिक करून तुम्हाला Follow बटण दिसेल

भूगोल -खडकांचे प्रकार 🗿

 अग्निजन्य खडक =अग्निज खडक =मूळ खडक, 

 गाळाचे खडक= स्तरित खडक, 

 रूपांतरित खडक, 

खडक =दगड =पाषाण =अश्म =शीला =शीळा

आमच्या ब्लॉगला जरुर फॉलो करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. बाजूच्या तिन रेषा वर क्लिक करून तुम्हाला Follow बटण दिसेल

Wednesday, January 19, 2022

आजचे सोपे मूलद्रव्ये (एक अक्षरी)

B बोरॉन

C कार्बन

F फ्ल्यूरिन

H हायड्रोजन

I आयोडिन

K पोटेशियम

N नायट्रोजन

O ऑक्सिजन

P फॉस्फरस

S सल्फर

Z झिंक

आपल्या अवयव संस्था🧍

 पचन संस्था

श्वसन संस्था

रक्ताभिसरण संस्था

प्रजनन संस्था

चेता संस्था

अस्थि संस्था

स्नायू संस्था

उत्सर्जन संस्था

Tuesday, January 18, 2022

इतिहास कालसंकल्पना

 इयत्ता पाचवी - कालसंकल्पना

 १२ तासांचा दिवस + १२ तासांची रात्र = १दिवस =१ वार 

सात वारांचा = एक आठवडा 

दोन आठवड्यांचा =एक पंधरवडा 

चार आठवड्यांचा = एक महिना 

बारा महिन्यांचे = एक वर्ष 

शंभर वर्षांचे = एक शतक 

दहा शतके = हजार वर्षे म्हणजे एक सहस्त्रक 

याला एकरेखिक विभागणी असे म्हणतात

विज्ञान मूलद्रव्ये 🗜

 आजचा उपक्रम सोपी मूलद्रव्य

खालील मूलद्रव्य वहीमध्ये लिहा व पाठ करा 

H हायड्रोजन 

He हेलियम 

N नायट्रोजन 

C कार्बन 

O ऑक्सिजन 

S सल्फर 

P फॉस्फरस 

Ca कॅल्शियम 

Mg मॅग्नेशियम 

Al ॲल्युमिनियम

Monday, January 17, 2022

मराठी समानार्थी शब्द

 ईश्वर =देव

आशा= इच्छा

आकाश=अंबर

  अर्थ =उद्देश

अंग=काया

आद्य= आरंभ

Sunday, January 16, 2022

आजच्या म्हणी

साखरेचे खाणार, त्याला देव देणार, 

अति तेथे माती, 

अडला नारायण धरी गाढवाचे पाय, 

हपापाचा माल गपापा

दे रे हरी, पलंगावरी

वाक्प्रचार

 श्री गणेशा करणे =आरंभ करणे

छाती न होणे = हिम्मत न होणे

आडाखे बांधणे = अंदाज करणे

मुग गिळणे= गुपचूप बसणे

दवंडी पीटणे = गाजवाजा करणे

समानार्थी शब्द

  सारख्या वर्णातील समानार्थी शब्द

आज आपल्याला असे शब्द पाहायचे आहेत

आई =जननी 

अमृत =सुधा 

अरण्य = जंगल

 अश्व =घोडा 

अग्नी =अनल 

आनंद =हर्ष 

अपमान =अवहेलना 

अर्थ =हेतू 

अंबर =आकाश 

गजानन= गणपती

About us

 II श्री गजानन महाराज समर्थ II

         या द्वारे आम्ही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे उपक्रम, शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेपणा जाऊन एक समृद्ध विद्यार्थी तयार होईल तसेच त्याचा पायाभूत विकास वाचन लेखन क्षमता तसेच विविध कौशल्य  कशी विकसित होतील असा प्रयत्न याद्वारे केल्या जाईल. हा उपक्रम सर्वांना आवडेल ही अपेक्षा आणि आपल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक बांधवांपर्यंत हा उपक्रम पोचवावा ही अपेक्षा. 

ज्ञानगंगा आपल्या दारी 📕