सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन शक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत
Wednesday, February 28, 2024
Sunday, February 25, 2024
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- अभिप्राय नोंदवण्याची पद्धत
राज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाल सुरुवात करण्यात आलेली आहे.
या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना आपले अभिप्राय नोंदवण्यासाठी www.mahacmletter.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.
या संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवण्यासाठी flow चार्ट पुढे दिलेला आहे. त्यानुसार विद्यार्थी आपला अभिप्राय स्व हस्ताक्षरा मध्ये लिहितील.
त्या अभिप्रायचा फोटो काढून संकेतस्थळावर अपलोड करतील.
अभिप्रायाचा फोटो अपलोड करण्या अगोदर शिक्षण विभागाच्या या संकेतस्थळावर स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
हा उपक्रम दि. 26.02.2024 रोजी सकाळी 09.00 ते . 27.02.2024
सकाळी 08.59 पर्यंत आहे ही नोंद घ्यावी.
Thursday, February 8, 2024
शिक्षक भरती 12 फेब्रु. पर्यंत मुदत वाढ, मा . आयुक्त
शिक्षक भरती 12 तारखेपर्यंत मुदत वाढ, मा . आयुक्त यांचे whatsapp status 12 तारखेपर्यत मुदतवाढ देण्यात आली
सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीला पसंती क्रम देऊन लॉक करण्यासाठी दिनांक आठ आणि नऊ फेब्रु हे दोन दिवस देण्यात आले होते, तथापि 2 लाख 17 हजार अभियोग्यता धारकांपैकी एक लाख 18 हजार अभियोग्यता धारकांनी आपले पसंतीक्रम दोन दिवसात नमूद केले आहेत. एकेका वेळी जवळपास 75000 हुन अधिक वापरकर्ते लॉगिन होत असल्याने पोर्टल काही प्रमाणात संथ होत आहे. सर्वांना पसंती क्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा याकरिता पसंती क्रम देण्याची मुदत दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात येत आहे अशा संबंध ही माहिती माननीय आयुक्त यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर दिलेली आहे.
या संदर्भात आज किंवा उद्या पोर्टलवर सूचना नक्की येऊ शकतात.
यासंबंधीच्या अशाच अधिक माहितीसाठी या ब्लॉगला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा
Subscribe to:
Posts (Atom)