Sunday, February 25, 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- अभिप्राय नोंदवण्याची पद्धत

 राज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाल सुरुवात करण्यात आलेली आहे.

या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना आपले अभिप्राय नोंदवण्यासाठी www.mahacmletter.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.
या संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवण्यासाठी flow चार्ट पुढे दिलेला आहे. त्यानुसार विद्यार्थी आपला अभिप्राय  स्व हस्ताक्षरा मध्ये  लिहितील.
त्या अभिप्रायचा फोटो काढून संकेतस्थळावर अपलोड करतील.
अभिप्रायाचा फोटो अपलोड करण्या अगोदर शिक्षण विभागाच्या या संकेतस्थळावर स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
हा उपक्रम दि. 26.02.2024 रोजी सकाळी 09.00 ते . 27.02.2024
सकाळी 08.59 पर्यंत आहे ही नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment