Thursday, February 8, 2024

शिक्षक भरती 12 फेब्रु. पर्यंत मुदत वाढ, मा . आयुक्त

शिक्षक भरती 12 तारखेपर्यंत मुदत वाढ, मा . आयुक्त यांचे whatsapp status 12 तारखेपर्यत मुदतवाढ देण्यात आली

सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीला पसंती क्रम देऊन लॉक करण्यासाठी दिनांक आठ आणि नऊ फेब्रु हे दोन दिवस देण्यात आले होते, तथापि 2 लाख 17 हजार  अभियोग्यता धारकांपैकी एक लाख 18 हजार अभियोग्यता धारकांनी आपले पसंतीक्रम दोन दिवसात  नमूद केले आहेत. एकेका वेळी जवळपास 75000 हुन अधिक वापरकर्ते लॉगिन होत असल्याने पोर्टल काही प्रमाणात संथ होत आहे. सर्वांना पसंती क्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा याकरिता   पसंती क्रम देण्याची मुदत दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात येत आहे अशा संबंध ही माहिती माननीय आयुक्त यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर दिलेली आहे.
या संदर्भात आज किंवा उद्या पोर्टलवर सूचना नक्की येऊ शकतात. 

यासंबंधीच्या अशाच अधिक माहितीसाठी या ब्लॉगला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा


No comments:

Post a Comment